टोकियो ऑलम्पिक...मीराबाई चानूने रचला इतिहास, भारताला पहिलं रौप्य पदक

 मीराबाई चानूने रचला इतिहास, भारताला ऑलम्पिकमध्ये पहिलं रौप्य पदक जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या अभियानाची दमदार सुरुवात झाली आहे. भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज झालेल्या  महिलांच्या ४९ किलो वजनी गटाच्या भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या भारोत्तोलकांना तोडीस तोड लढत देत रौप्यपदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post