जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी मराठमोळ्या पृथ्वीराज पाटिल याची निवड

 

जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी मराठमोळ्या पृथ्वीराज पाटिल याची निवडउफा (रशिया) इथं १६ ते २२ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणाऱ्या 'जागतिक जुनियर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धे'साठी देवठाणे (ता.पन्हाळा) इथला पृथ्वीराज पाटिल या मराठमोळ्या पैलवानाची निवड झाली आहे. आ.रोहीत पवार यांनी या निवडीबद्दल पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post