‘या’ कारवाईसाठी मनपा आयुक्त उतरले रस्त्यावर...

नगर शहरात महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम 
मनपाच्या अतिक्रमण विभागाचे वतीने आज सकाळी इंपिरियल चोकापासून अतिक्रमण मोहीम सुरु करण्यात आली होती. यावेळी रस्त्यावरील अनेक टपरी ,हातगाडी यांचेवर कारवाई करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे ,अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप पठारे ,अतिक्रमण चे कल्याणकुमार बल्लाळ आदी उपिस्थत होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post