महापौर, उपमहापौर यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला सत्कार

 


पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनपाच्या नूतन महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांचा सत्कार केला.यावेळी आमदार संग्राम जगताप ,राजेंद्र दळवी ,माजी महापौर सुरेखा कदम ,नगरसेविका पुष्पा बोरुडे,सुवर्णा  गेणपा  ,अजिक्य बोरकर ,भा कुरेशी  आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post