मोठी बातमी... प्रकाश जावडेकरही केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर

 

प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचाही राजीनामा



प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामा दिल्याची माहिती आहे. प्रकाश जावडेकर यांच्या नावाची सोशल मीडियावर दुपारपासूनच चर्चा सुरु होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post