नगर जिल्ह्यातही मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, पंचायत समिती सभापतींचाही समावेश

 

नगर जिल्ह्यातही मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, पंचायत समिती सभापतींचाही समावेशनगर : भाजप   खासदार प्रीतम मुंडे  यांना मंत्रीपदासाठी डावलल्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या नाराजीचे लोण आता नगर जिल्ह्यातही पोहोचले आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोळुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.या दोघांनीही आपले राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सोपवले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post