काळजी घ्या...नगर शहरासह जिल्ह्यात धाकधूक वाढली ,जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 729 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 43 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 103

अकोले -53

राहुरी - 38

श्रीरामपूर - 14

नगर शहर मनपा - 43

पारनेर - 61

पाथर्डी - 79

नगर ग्रामीण - 41

नेवासा - 10

कर्जत - 55

राहाता - 30

श्रीगोंदा - 96

कोपरगाव - 24

शेवगाव - 41

जामखेड - 19

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 09

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 184, खासगी प्रयोगशाळेत 239 तर अँटीजेन चाचणीत एकूण 306 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post