24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 353 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 36

अकोले - 19

राहुरी - 10

श्रीरामपूर - 7

नगर शहर मनपा - 17

पारनेर - 62

पाथर्डी - 39

नगर ग्रामीण - 24

नेवासा - 21

कर्जत - 19

राहाता - 4

श्रीगोंदा - 34

कोपरगाव - 18

शेवगाव - 21

जामखेड - 37

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 4

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 20, खासगी प्रयोगशाळेत 158 तर अँटीजेन चाचणीत एकूण 175 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post