राज्यमंत्री तनपुरेंनी घेतला समनापूरच्या चाचाच्या वडापावचा आस्वाद

राज्यमंत्री तनपुरेंनी घेतला समनापूरच्या चाचाच्या वडापावचा आस्वाद राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अकोले दौऱ्यावर असताना संगमनेर तालुक्यातील समनापुरच्या सुप्रसिद्ध नसिब वडा पावचा आस्वाद घेतला. या स्वादिष्ट वडा पाव दुकानाचे मालक श्री.इनामदार भाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.गावाच्या सरपंचांनी देखील यावेळी आवर्जून भेट घेतली. कोरोना कालखंडात अनेक छोट्या व्यवसायिकांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला. आता कोरोनाचे नियम थोडे शिथिल होत असताना दुकाने उघडली असली तरी गावपातळीवर सर्वांनी काळजी घ्यावी आणि मूलभूत नियमांचे पालन करावे आवाहनही तनपुरे यांनी यावेळी केले..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post