खा.विखे, शालिनीताई विखे पाटील यांनी केले नूतन केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन


खा.विखे, शालिनीताई विखे पाटील यांनी केले नूतन केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन
 नगर:  खा.सुजय विखे-पाटील व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे,  कपिल पाटील,  रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन अभिनंदन केले.

खा.विखे म्हणाले की, केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील खासदारांना महत्त्वाची खाती देऊन भाजपा सरकारने राज्याची मान उंचावली आहे.पुढील राजकीय वाटचालीस सर्व नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांना शुभेच्छा.याप्रसंगी भोकरदनचे आमदार  संतोष पाटील दानवे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post