मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, भिंत कोसळून ११ जणांचा मृत्यू

 

मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, भिंत कोसळून ११ जणांचा मृत्यूमुंबई: मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. यामुळे त्या परिसरातील चार ते पाच परिसरात घरांवर भिंत कोसळली आहे. यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे. तसेच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अद्याप 6 ते 8 जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post