जिल्ह्यात करोनाची पुन्हा उसळी, बाधितांचे प्रमाण वाढले

 जिल्ह्यात करोनाची पुन्हा उसळी, बाधितांचे प्रमाण वाढले



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 579 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 29 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 60

अकोले - 20

राहुरी - 33

श्रीरामपूर - 23

नगर शहर मनपा - 29 

पारनेर - 84 

पाथर्डी - 50

नगर ग्रामीण - 45

नेवासा - 40

कर्जत - 6

राहाता - 26

श्रीगोंदा - 57

कोपरगाव - 22

शेवगाव - 34

जामखेड - 37

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 11

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 78, खासगी प्रयोगशाळेत 261 तर अँटीजेन चाचणीत एकूण 240 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post