राष्ट्रवादी जोमात...भाजपचा माजी आमदार बांधणार 'घड्याळ'

 भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवरयवतमाळ- भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी नेत्याची भेट घेऊन प्रवेशाबाबत  चर्चा केली.

पुढील काही दिवसात आर्णी मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये आदिवासी नेतृत्वाची पोकळी राजू तोडसाम यांच्या प्रवेशाने भरली जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post