राज्यात नवीन रूग्णसंख्येत नगर जिल्ह्याचा वाटा १० टक्क्यांहून अधिक.... काळजी वाढली

 राज्यात नवीन रूग्णसंख्येत नगर जिल्ह्याचा वाटा १० टक्क्यांहून अधिक.... काळजी वाढलीमुंबई: राज्यात शनिवारी 6,269 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7,332 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,29,817 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 93,479 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.35% झाले आहे. त्याचवेळी नगर जिल्ह्यात मात्र करोनाबाधितांचे आकडे वेगाने वाढत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी नगर जिल्ह्यात ७५० हून अधिक रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नगर जिल्हा राज्यातील नवीन हॉटस्पॉट बनण्याची भीती व्यक्त होत असून जिल्हावासियांनी काळजी घेण्याची गरज आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post