दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता १० वी) निकाल दि. १६ जुलै २०२१ रोजी दुपारी १ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


Embedded video

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post