पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आंतरराष्ट्रीय सन्मान

 पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आंतरराष्ट्रीय सन्माननगर: कोरोना काळात जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रशासकीयदृष्ट्या केलेल्या कामगिरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन ने दखल घेतली आहे.

कोरोनाकाळात अहमदनगर जिल्हयात उत्कृष्ट सेवा बजाविल्या बद्दल World Book of Records, London चें राष्ट्रीय सचिव डॉक्टर दिपक हरके यांचे कड़ून “Certificate of Commitment (Swiss) देऊन पोलिस अधिक्षक पाटील यांचा गौरव करण्यात आला. एसपी पाटील यांचा झालेल्या गौरवा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post