मनसेला धक्का....'या' युवा नेत्याने बांधले शिवबंधन

 

मनसेला धक्का.... आदित्य शिरोडकर यांनी बांधले शिवबंधनमुंबई: मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर  यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post