घनश्याम शेलार यांची कुकडी कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड

 

घनश्याम शेलार यांची कुकडी कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड नगर: राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  घनश्याम आण्णा शेलार यांची जलसंपदा विभागाच्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. शेलार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे शेलार समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.

       

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post