राष्ट्रवादीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी 'यांची' निवड

 

राष्ट्रवादीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी शिवशंकर राजळे यांची निवडनगर: पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष्यपदी  माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. शिवशंकर  राजळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पाथर्डी येथे हि घोषणा करीत राजळेंना नियुक्ती पत्र दिले.  यावेळी  आमदार रोहीत पवार, प्रताप ढाकणे, सभापती क्षीतीज घुले उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढवण्यासाठी वेळ देणार असल्याचे सांगत. तालुका अध्यक्ष बाळासाहेब ताठे  यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून  तालुकाध्यक्षपदी  माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांची निवड केल्याची घोषणा केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post