अमित ठाकरे यांना मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद द्यावे, नगरमध्ये झाला राज्यातील पहिला ठराव


अमित ठाकरे यांना मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद द्यावे, नगरमध्ये झाला राज्यातील पहिला ठराव नगर: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी मनसे नेते .अमित ठाकरे यांची नियुक्ती करावी या संदर्भात जिल्हा कार्यकारिणीचा पहिला ठराव अंबिका नगर(अहमदनगर) मार्फत मनसे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे अशी माहिती मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली.

विद्यार्थ्यांचा सक्षम नेता म्हणजे अमित ठाकरे यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्र पाहत आहे. साहेबांनी लवकरच निर्णय घ्यावा, असे आवाहन वर्मा यांनी केले आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post