पाकिस्तान-महाराष्ट्र मराठी सेवा संघातर्फे आ.निलेश लंके यांना मानपत्र

पाकिस्तान-महाराष्ट्र मराठी सेवा संघातर्फे आ.निलेश लंके यांना मानपत्र नगर: कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल पाकिस्तान-महाराष्ट्र मराठी सेवा संघातर्फे आ.निलेश लंके यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना आ.लंके म्हणाले की, या सन्मानामुळे मला अजून जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते.हा सन्मान माझा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा,डॉक्टर्स,नर्स व सर्व कर्मचाऱ्यांचा आहे. हा सन्मान मी माझ्या तमाम जनतेला समर्पित करतो. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post