'त्या' पुस्तकामुळे करिना कपूर अडचणीत, पोलिसांत तक्रार दाखल

 अभिनेत्री करीना कपूरविरोधात पोलिसात तक्रार



बीड: अभिनेत्री करीना कपूरविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची तक्रार असून करिनाच्या 'प्रेग्नेंसी बायबल' पुस्तकाविरुद्ध आक्षेप घेतला जातो आहे.


बायबल नावाने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेत्री करीना कपूर, आदिती शहासह प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post