आंदोलन करताना कॉंग्रेस नेत्यासह कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले... video


 आंदोलन करताना कॉंग्रेस नेत्यासह कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले... video मुंबई : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीचा प्रश्न काँग्रेसने लावून धरला आहे. या दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन केले जात आहे. काँग्रेसने मुंबईतही अशाच प्रकराच्या जनआंदोलनाचे आज (10 जुलै) आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनादरम्यान एक विचित्र घटना घडली. या आंदोलनामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आणलेली बैलगाडी अचानकपणे तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

Video
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post