केंद्रात मोठ्या प्रमाणात खातेबदल, मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री


नारायण राणे नवे लघु उद्योग मंत्री

रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री

भारती पवार आरोग्य राज्यमंत्री

डॉ भागवत कराड अर्थ राज्यमंत्री 

राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय 

मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री, तर अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याचा पदभार

मोदी मंत्रिमंडळाचं नवं खातंवाटप जाहीर ;


मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री


अमित शाह यांच्याकडे मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन पदभार (अमित शाहांकडे नव्यानं तयार केलेलं सहकार मंत्रालय)


स्मृती इराणींकडे फक्त महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालय


अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय, तसेच ते माहिती तंत्रज्ञान मंत्रीही असतीलपीयूष गोयल यांच्याकडे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय


धर्मेंद्र प्रधान आता केंद्रीय शिक्षण मंत्री असतील

ज्योतीरादित्य शिंदे यांच्याकडे हवाई वाहतूक मंत्री

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post