१२ आमदारांचे निलंबन, नगर भाजपने केला निषेध

१२ आमदारांचे निलंबन, नगर भाजपने केला निषेधनगर:  OBC आरक्षणावर आक्रमक झालेल्या भाजपाच्या आमदारांचा आवाज दाबण्यासाठी ठाकरे सरकारने 12 आमदारांना निलंबित केले.

ठाकरे सरकारच्या या दडपशाही निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी मा. उपजिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन निषेधाचे निवेदन दिले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, उपाध्यक्ष सचिन पारखी, युवा नेते सुवेंद्र गांधी, अविनाश सांखला , लक्ष्मिकांत तिवारी, नितीन जोशी, उमेश उपाध्ये, अभिषेक वराळे, आदि उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post