मतांसाठी आणि पब्लिसिटीसाठी विनाकारण पावसात भिजायच नसते, भानुदास बेरड यांचा राष्ट्रवादीला खोचक टोला


विनाकारण मतांसाठी आणि पब्लिसिटीसाठी पावसात भिजायच नसते, भानुदास बेरड यांचा राष्ट्रवादीला खोचक टोला नगर (सचिन कलमदाणे): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाऊस असल्याने स्वतः छत्री हातात धरली. मोदींच्या या कृतीतून भाजपने थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर निशाणा साधला आहे.  भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी सोशल मीडियावर मोदी व पवार यांचा पावसातील फोटो शेअर करीत जोरदार टोलेबाजी केली आहे.


पाऊस पडत असल्यास हातात छत्री पकडून ही बोलता येत विनाकारण मतांसाठी आणि पब्लिसिटीसाठी पावसात भिजायच नसते..हे ही मोदीजींनी आज दाखवुन दिले..! अशा शब्दांत बेरड यांनी राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post