मोठी बातमी...मुंडे यांना मंत्रीपद नाकारले... भाजपमध्ये राजीनामा सत्र

 

मुंडे यांना मंत्रीपद दिले नाही, बीड जिल्ह्यातील 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामाबीड:  खा.प्रितम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद न देण्यात आल्यानं समर्थक नाराज झाले आहेत. यातून भाजपमधील मुंडे समर्थकांचे  राजीनामे सत्र सुरू झाले आहे.   बीड जिल्ह्यातील 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा झाला आहे.  पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने पदाधिकारी नाराज झाले असून भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे  राजीनामे सोपविण्यात आले आहेत. आतापर्यंत 25 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post