आ.अमोल मिटकरी यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका

 अमोल मिटकरी यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना शनिवारी अर्धांग वायूचा सौम्य झटका आला आहे. त्यानंतर त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती उत्तम असल्याचे अमोल मिटकरी यांनी स्वतः सांगितले आहे.  पक्षाच्या एका कार्यक्रमात ही घटना घडली आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post