काळजी घ्या...नगर शहरासह जिल्ह्यात बाधित वाढण्यास सुरूवात ,.जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 758 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 46 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 119

अकोले - 46

राहुरी - 18

श्रीरामपूर - 34

नगर शहर मनपा - 46

पारनेर - 78

पाथर्डी - 86

नगर ग्रामीण - 25

नेवासा - 49

कर्जत - 77

राहाता - 25

श्रीगोंदा - 36

कोपरगाव - 35

शेवगाव - 54

जामखेड - 25

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 10

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 18, खासगी प्रयोगशाळेत 388 तर अँटीजेन चाचणीत एकूण 402 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post