24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 460  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 11 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 28

अकोले - 6

राहुरी - 18

श्रीरामपूर - 20

नगर शहर मनपा - 11

पारनेर - 81

पाथर्डी - 39

नगर ग्रामीण - 6

नेवासा - 39

कर्जत - 49

राहाता - 8

श्रीगोंदा - 31

कोपरगाव - 25

शेवगाव - 43

जामखेड - 56

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 1

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 2, खासगी प्रयोगशाळेत 214 तर अँटीजेन चाचणीत एकूण 244 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post