24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 459 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 47

अकोले - 19

राहुरी - 16

श्रीरामपूर - 12

नगर शहर मनपा - 14

पारनेर - 71

पाथर्डी - 36

नगर ग्रामीण - 26

नेवासा - 48

कर्जत - 43

राहाता - 32

श्रीगोंदा - 35

कोपरगाव - 13

शेवगाव - 22

जामखेड - 29

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 3

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 57, खासगी प्रयोगशाळेत 145 तर अँटीजेन चाचणीत एकूण 257 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post