काळजी घ्या...करोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय बाधित वाढले, जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 789 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 31 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

 संगमनेर - 66

अकोले - 36

राहुरी - 12

श्रीरामपूर - 14

नगर शहर मनपा -31

पारनेर -158

पाथर्डी - 88

नगर ग्रामीण - 32

नेवासा -29

कर्जत - 81

राहाता - 18

श्रीगोंदा - 87

कोपरगाव - 22

शेवगाव - 48

जामखेड - 55

भिंगार छावणी मंडळ - 3

इतर जिल्हा - 3

मिलिटरी हॉस्पिटल -1

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 216 खासगी प्रयोगशाळेत 200 तर अँटीजेन चाचणीत एकूण 343 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post