जिल्ह्यात करोना रुग्णवाढ कायम , 24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 गर : चोवीस तासात जिल्ह्यात 538 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 27 बाधितांची भर पडली आहे.








24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -115

अकोले - 25

राहुरी - 10

श्रीरामपूर - 5

नगर शहर मनपा - 27

पारनेर - 78

पाथर्डी - 51

नगर ग्रामीण - 25

नेवासा -12

कर्जत -39

राहाता - 17

श्रीगोंदा -54

कोपरगाव - 11

शेवगाव - 23

जामखेड - 16

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा -8

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 74, खासगी प्रयोगशाळेत 117 तर अँटीजेन चाचणीत एकूण 347 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post