काळजी घ्या...नगर शहरासह जिल्ह्यात बाधित वाढले , 24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 635 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 21 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -21

अकोले - 26

राहुरी - 25

श्रीरामपूर - 18

नगर शहर मनपा - 14

पारनेर - 138

पाथर्डी - 60

नगर ग्रामीण - 31

नेवासा - 48

कर्जत - 83

राहाता - 15

श्रीगोंदा - 33

कोपरगाव - 34

शेवगाव - 49

जामखेड - 34

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा -12

मिलिटरी हॉस्पिटल - 3

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 45, खासगी प्रयोगशाळेत 222 तर अँटीजेन चाचणीत एकूण 368 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post