24 तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर, ‘या’ तालुक्यात चिंता कायम



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 393 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 16 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 52

अकोले - 23

राहुरी - 17

श्रीरामपूर - 22

नगर शहर मनपा - 16 

पारनेर - 52

पाथर्डी - 21

नगर ग्रामीण - 13

नेवासा - 4

कर्जत - 31

राहाता - 32

श्रीगोंदा - 38

कोपरगाव - 22

शेवगाव - 9

जामखेड - 33

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 7

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 36, खासगी प्रयोगशाळेत 108 तर अँटीजेन चाचणीत एकूण 249 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post