जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  जिल्ह्यात 24 तासात 429 नवीन बाधितांची भर







नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 475 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 06 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -44

अकोले -28

श्रीरामपूर-12

राहुरी - 18

नगर शहर मनपा -6

पारनेर - 61

पाथर्डी -30

नगर ग्रामीण -29

नेवासा - 26

कर्जत -29

राहाता - 15

श्रीगोंदा - 44

कोपरगाव -16

शेवगाव - 20

जामखेड - 10

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा - 6

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 8, खासगी प्रयोगशाळेत 198 तर अँटीजेन चाचणीत एकूण 223रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.




0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post