ग्रामीण भागात दैनंदिन रूग्णसंख्येत वाढ जिल्ह्यात २४ तासात 'इतक्या' नवीन बाधितांची भर

    नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 610 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 22 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

 संगमनेर - 55

अकोले - 13

राहुरी - 15

श्रीरामपूर - 17

नगर शहर मनपा - 22

पारनेर - 93

पाथर्डी - 62

नगर ग्रामीण - 45

नेवासा -49

कर्जत - 66

राहाता - 22

श्रीगोंदा - 42

कोपरगाव - 31

शेवगाव - 27

जामखेड - 25

भिंगार छावणी मंडळ - 3

इतर जिल्हा - 13

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 55, खासगी प्रयोगशाळेत 189 तर अँटीजेन चाचणीत एकूण 366 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post