नगर ट्रेकर्सचेअर्बन बँक कॉलनीत वृक्षदान वलागवड

 नगर ट्रेकर्सचेअर्बन बँककॉलनीतवृक्षदान वलागवड

वृक्षप्रत्येकाच्याजीवनाचाश्‍वासझाल्यानेवृक्षारोपण हीकाळाची गरज

- निखिल वारे


     नगर -कोरानाच्यासंकटातऑक्सिजनचेमहत्व आतासमजले आजहीत्याची कमतरताभासत आहे.वृक्ष हाप्रत्येकाच्याजीवनाचाश्‍वास झाल्यानेआता खर्‍याअर्थानेवृक्षारोपण करणेही काळाचीगरज आहे, असेप्रतिपादन माजीनगरसेवकनिखिल वारेयांनी केले.

     प्रभाग 2मधीलशिलाविहारजवळील अर्बनबँक कॉलनीतनगर ट्रेकर्सच्यावतीने वृक्षदान वला
गवडपर्यावरणदिनानिमित्तकरण्यात आले.यावेळीपरिसरातीलनागरिकांनाश्री.वारे यांनीपर्यावरण,वृक्षारोपण त्याचेसंवर्धन याचेमहत्व सांगितले.

     यावेळीपरिसरात सुमारे35 वृक्षेलावण्यातआली. त्याचाशुभारंभ नगरटेकर्सचे सुरजकपाळे, मारुतीगुंजकर, यांच्याहस्ते करण्यातआला. यावेळीसामाजिककार्यकर्ते हेमंतबल्लाळ,सुधाकरदेशपांडे, मच्छिंद्रतुवर, सतीशशहा, प्रसादरिंगणे, बिभिषणअनभुले, सतीशबल्लाळ,  रविंद्रपहिलवान, रविवारे आदिउपस्थित होते.

     यावेळीसुधाकर देशपांडेम्हणाले, झाडेलावा झाडेजगवा असेफक्त आपणम्हणतो,प्रत्यक्षात आताकृती करणेगरजेचे आहे.प्राणवायुचेमहत्वकोरोनामुळेआता सर्वांनाचसमजले आहे.वाढत्याशहरीकरणामुळेझाडे कमी होतआहे, त्यामुळेपक्षांसाठीचाअधिवास कमीहोत आहे.त्यामुळेवृक्षारोपण वत्यांचे संगोपनप्रत्येकाचीजबाबदारीअसल्याचे त्यांनीसांगितले.

     सुरजकपाळे यावेळीम्हणाले, नगरट्रेकर्सच्यावतीनेवृक्षदान वलागवड उपक्रमहाती घेतलाआहे. प्रत्येककॉलनीत झाडेलावून समाजाचेऋण फेडण्याचाप्रयत्न करणारयासाठीनागरिकांनीसहकार्यकरण्याचेआवाहन त्यांनीयावेळी केले.

     यावेळी झाडेजगविण्यासाठीआम्ही स्वत:काळजी घेऊ,असे नागरिकांनीसांगितले. शेवटीरवि वारे यांनीसर्वांचे आभारमानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post