वडगाव सावताळने भाऊसाहेब शिंदे यांचे नेतृत्वाखाली मिळवला तालुक्यात प्रथम क्रमांक.

 वडगाव सावताळने भाऊसाहेब शिंदे यांचे नेतृत्वाखाली मिळवला तालुक्यात प्रथम क्रमांक.       

      

                                   वडगाव  सावताळने एक सुसंस्कृत नेतृत्व भाऊसाहेब शिंदे यांचे नेतृत्वाखाली हिवरेबाजार पॅटर्न उत्कृष्ट अंमलबजावणी पारितोषिक स्पर्धेमध्ये  भाग घेतला होता यामध्ये पारनेर तालुक्यातील 131 गावांनी हिवरेबाजार पँटर्न मधील कोणत्याही एका मुद्द्यावर उत्कृष्ट अंमलबजावणी बाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होते या स्पर्धेमध्ये  आपल्या गावामध्ये  श्रीदत्त सावताळ कोरोना केअर सेंटर  या ठिकाणी RAT= 299 व RTPCR= 100 टेस्ट करण्यात आल्या तरी आपल्या गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक माननीय तहसीलदार पारनेर यांनी घोषित केले आहे .या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचा प्रथम क्रमांक आलेला आहे * तरी मा. सरपंच बाबासाहेब गुलाब शिंदे  उपसरपंच रुपाली वाणी व त्यांचे पती संपत वाणी सदस्य सिंमा गायकवाड यांचे पती अनिल गायकवाड  सदस्य किरण सरोदे ग्रामसेवक लोंढे भाऊसाहेब  तसेच दानशूर व्यक्तीमत्व श्री पंढरी शेठ रोकडे  सफाई कर्मचारी पोपट सरोदे व ग्रामपंचायत कर्मचारी आणि संपूर्ण दत्त सावताळ Covid फौज व सर्व कर्मचारी तरी आजच्या  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रांत साहेब  राजेंद्र भोसले मा. तहसीलदार सौ.ज्योती देवरे मॅडम पंचायत समिती  गटविकास अधिकारी पारनेर ,मानेसाहेब व  पत्रकार विनोद गोळे हे सर्व उपस्थित होते व  आरोग्य कर्मचाऱ्यांचे  तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी  सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. तरी हिवरेबाजार पॅटर्न उत्कृष्ट अंमलबजावणी पारितोषिक स्पर्धेमध्ये कोव्हिड उत्कृष्ट अंमलबजावणी करीता प्रोत्साहनपर म्हणून दहा बेड चा संच पारितोषिक म्हणून भेट दिला आहे
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लाळगे व कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post