नगर जिल्हा सोमवारपासून अनलॉक

 नगर जिल्हा सोमवारपासून अनलॉक अहमदनगर : राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार तयार केलेल्या अनलॉक प्रक्रियेत अहमदनगर जिल्हा पहिल्या टप्प्यात येतो. त्यामुळे सोमवारपासून (७ जून) अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरू होतील : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post