प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांचे स्वागत

 


प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांचे स्वागतनगर : नगरचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधीकारी प्रकाश मोहारे यांनी नुकताच पदभार हाती घेतला आहे. त्यांचे क्रीडा संघटनांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव प्रा. संजय साठे, अहमदनगर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेश गवळी,  सहसचिव महाराष्ट्र राज्य अँथलेटीक्स असोसिएशनचे दिनेश भालेराव, सचिन काळे, कृष्णा लांडे आदी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post