मनपाचा अजब कारभार खोदलेला रस्ता नगरसेवकांनी बुजवला

 मनपाचा अजब कारभार  खोदलेला रस्ता नगरसेवकांनी बुजवलामनपा वठेकेदारांकडेपाठपुरावाकरुनहीदुर्लक्षच

फेज-2कामासाठीखोदलेलारस्ता अखेर

नगरसेवकसुनिलत्र्यंबके यांनीबुजविला

     नगर -प्रभाग क्र.2मधील फेज-2कामांसाठीनिर्मलनगर तेवसंतटेकडीपर्यंतपाईपलाईनटाकण्याचे कामसुरु असतांनाभगवानबाबाचौक, नित्यसेवाचौक या मुख्यरस्त्यामधीलपाईपलाईनचेकाम झाल्यावरअनेक ठिकाणीखड्डे बुजविलेनाहीत. याभागातील माजीनगरसेवकनिखिल वारे,बाळासाहेबपवार,नगरसेवकसुनिल त्र्यंबके,विनितपाउलबुधे यांनीमनपाच्या पाणीपुरवठाविभागाचेइंजि.आर.जी.सातपुते तसेचठेकेदाराकडेरस्ता कामासाठीचार महिनेपाठपुरावाकरुनही त्यांनीदुर्लक्षच केले.शेवटीवाहनचालकांना,नागरिकांनारोजचा हा त्रासहोऊ नये म्हणूननगरसेवकसुनिल त्र्यंबकेयांनी मुरुम,माती आणूनस्वत: टाकून हामोठा खड्डाबुजावला.

     नगर-औरंगाबाद रोडते संत नामदेवचौक दरम्यानरस्त्यात वसंतटेकडीकडेपाईप लाईनटाकण्यातआल्या. मात्रत्यावर फक्तमाती टाकूनकाम केले. यारस्त्यावरवाहतुक मोठ्याप्रमाणावरअसल्याने आठदिवसात 1 ते 2फूट खोल खड्डासंपूर्ण रस्त्यातपडल्यानेचारचाकी वाहनेयामधूनकाढतांना फसतहोती, दुचाकीवाहन चालकांनाछोट्याअपघाताससामोरे जावेलागत. हीवस्तूस्थितीनगरसेवकसुनिल त्र्यंबकेरोज संपर्ककार्यालय येथेअसल्याने पाहतहोते. चारहीनगरसेवकसंबंधितअधिकार्‍यांनारोज फोन करुनकल्पना देतहोते, पण मनपाव ठेकेदारानेदुर्लक्षच केले.

     त्यानंतरनगरसेवकसुनिल त्र्यंबकेयांनी स्वत: याखड्ड्यात मुरुमटाकून तोबुजवला.नगरसेवक स्वत:रस्त्याचेे कामकरतांना पाहूनयेथील रहिवासीपुष्पा राऊत,देवीदास गुडा,योगेश पिंपळे,महेश बसोर,जावेेद शेखआदिंनी त्यांनाभरावटाकण्यासाठीमदत केली.त्र्यंबके यांनी याखड्ड्यातस्व:खर्चाने मुरुमआणून टाकला.रोलर फिरविलातेव्हा रस्ताआता जाण्या-येण्यास चांगलाझाला. याकामाबद्दलवाहन चालक वनागरिक यांनीत्यांना धन्यवाददिले.

     याभागातीलअजूनही खड्डे,रस्ते दुरुस्तीचेकाम बाकीअसून, मनपा वठेकेदाराने आठदिवसांत खड्डेबुजविले नाहीतर खड्ड्यातवृक्षारोपण करुनगांधीगिरी करुनहा प्रश्‍नसोडविण्यासचारहीनगरसेवक भागपाडतील, असेश्री.त्र्यंबके यांनीसांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post