पाथर्डी तालुक्यात रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद

 पाथर्डी तालुक्यातील रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद
पाथर्डी : तालुक्यातील जवखेड खालसा येथील सरगड वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी आठ वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला.बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  तर सदरील बिबट्याला  तिसगाव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर,वनपाल वैभव गाढवे,वनरक्षक कविता दहिफळे,पिसे,विष्णु मरकड, वनमजुर कनिफ वांढेकर,चालक गणेश पाखरे यांच्या पथकाने आज सकाळी माळशेज घाट येथे बिबट्याला सोडले आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post