नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर ओसरला...सलग दुसर्‍या दिवशी निच्चांकी आकडे

  नगर : नगर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या लक्षणीय घटली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात 534नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 22 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 58

अकोले - 28

राहुरी - 28

श्रीरामपूर - 26

नगर शहर मनपा - 22

पारनेर - 45

पाथर्डी - 46

नगर ग्रामीण - 29

नेवासा - 57

कर्जत - 27

राहाता - 20

श्रीगोंदा -36

कोपरगाव - 24

शेवगाव - 55

जामखेड - 16

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 7

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य -0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post