सभापती घुले यांचा पाठपुरावा, वीज प्रश्नाबाबत राज्यमंत्री तनपुरे यांचे महत्त्वपूर्ण आदेश

 

हातगाव सबस्टेशनला वाढीव रोहित्र व फिडर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आदेश

नगर: गेले दोन वर्षे पासून हातगाव,कांबी,व मुंगी गावच्या शेतकऱ्यांच्या शेती पंप  लाईटसाठी  शेवगाव पंचायत समिती सभापती क्षितीज घुले पा. पाठपुरावा करत होते. त्यांच्य पाठपुराव्याला अखेर यश आले. सभापती घुले यांनी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन हातगाव सबस्टेशनला तत्काळ वाढीव रोहित्र व  फिडर बसण्यात यावे अशा सुचना केली. यावेळी जि.प. अध्यक्षा राजश्री घुले पाटील, कांबीचे विद्यमान  सरपंच नितीश पारनेरे,हातगावचे माजी.उपसरंपच राजेद्र पाटील, सरपंच अरुण मातंग,कांबीचे बाळासाहेब म्हस्के, नंदकिशोर म्हस्के, अविनाश म्हस्के,मुंगीचे राजेंद्रजी ढमढेरे पा. मिलिंद गायकवाड,स्वप्नील राजेभोसले सह अनेक उपस्थित होते..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post