केडगावला स्वतंत्र पोलिस स्टेशन, आ.जगताप यांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट

 

केडगावला स्वतंत्र पोलिस स्टेशन, आ.जगताप यांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेटनगर: आ.संग्राम जगताप यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरात नवीन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मिती करण्याबाबत मागणी केली. अहमदनगर शहराचाच एक भाग म्हणून केडगाव हे एक मोठे उपनगर तयार झाले असून तेथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअनुषंगाने आज त्यांच्याकडे केडगाव उपनगरात नवीन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मिती करण्याबाबत मागणी केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post