महाबीज व इतर खाजगी बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी

  

सोयाबीन बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ करणाऱ्या महाबीज व इतर खाजगी बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी        चालू खरीप हंगामात वेळेवर पाऊससुरू झाला परंतु बाजारात सोयाबीनचे भाव वाढल्यानेमहाबीज ने सोयाबीन बियाणं तांत्रिक कारणाने प्रयोगशाळेत नापास करून खाजगी त विकले की काय पण बाजारात उपलब्धकरून दिले नाही तसेच अनुदानित किमती पेक्षा बाजारभाव जास्तअसल्याने बियाणे शेतकऱ्यांना देण्याचे टाळलेले दिसतेय तसेच अनेक कपन्यांनी सोयाबीन ची कृत्रिम टंचाई निर्माण करून बियाण्याचे मनमानी भाव वाड केलेली आढळते सोयाबीन बियाणे तयार करण्यासाठी बियाणे कम्पणीने 50 रु ते जास्तीत 55रु प्रमाणे  खरेदी करून तेच बियाणे 70 ते 75 रु  जास्तीत जास्त 80 ते 90 रु किलो प्रमाणे विक्री साठी किंमत हवी होती  

परंतु मे जून महिन्यात सोयाबीन चे वाढलेले बाजारभाव बघता बियाणे कंपन्यांनी सोयाबीन ची कृत्रिम टंचाईनिर्माण करत शेतकऱ्यांनावेठीसधरले आणि 110 ते140 किलो पर्यंत बियाण्याचे भाव वाढवले त्यात 9305 हा  वाण टंचाई दाखवत काळ्या बाजारात विकण्यास सुरवात केलेली दिसतेय 

यामध्ये महाबीज शेतकऱ्यांच्या हक्कचं महामंडळ असताना त्यानी फिजिकल पियोरिटी मध्ये बियाणं नापास करून घेत अनुदानात 70रु किलो देण्यापेक्षा बाजारात 80 ते85 रु ने तेलासाठी विकून नफा कामविण्याची उदयोग केला या सर्व प्रकारची आपल्या विभागामार्फत चौकशी करावी कारण कृषीअधिकारी या भावाढीत सहभागी आहेत म्हणून महसूल यंत्रणेने यात हस्तक्षेप करावा आणि दोषीअसणाऱ्या बियाणे उत्पादक कंपनी तसेच कृषी विभागाचे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अखिल अशीभारतीय छावा संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने नम्र  विनंती 

नितीन पटारे पाटील (जिल्हा अद्यक्ष अखिलभारतीय छावाअहमदनगर)

निलेश बनकर पाटील (शेतकरी आघाडी प्रमुख)

शरद बोंबले (शहर अध्यक्ष )

नितीन थोरात( लोकनिर्वाचित सरपंच उक्कलगाव) 

सचिन खंडागळे (वि आ प्रमुख छावा)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post