नगरच्या सन्मिता शिंदे ठरल्या 'सूर नवा ध्यास नवा' च्या विजेत्या

नगरच्या सन्मिता शिंदे ठरल्या 'सूर नवा ध्यास नवा' च्या विजेत्या
कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा स्पर्धेत नगरच्या सन्मित्रा शिंदे यांनी महाराष्ट्राची महागायिका हा किताब पटकावला आहे. या कामगिरीबद्दल त्यांचें सर्वच अभिनंदन होत आहे. सन्मित्रा या व्याख्याते गणेश शिंदे यांच्या पत्नी आहेत.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post