जिल्ह्यात करोनाचा काढता पाय..सर्वच तालुके 100 च्या आत

जिल्ह्यात करोनाचा काढता पाय..सर्वच तालुक्यात 100 पेक्षा कमी दैनंदिन रुग्ण



 नगर : नगर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या लक्षणीय घटली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात 771 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 44 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे


- संगमनेर - 48


अकोले - 39


राहुरी - 54


श्रीरामपूर - 62


नगर शहर मनपा - 44


पारनेर - 74 


पाथर्डी - 70


नगर ग्रामीण - 26


नेवासा - 48


कर्जत - 54


राहाता - 35


श्रीगोंदा - 80


कोपरगाव - 46


शेवगाव - 63


जामखेड - 20


भिंगार छावणी मंडळ - 0


इतर जिल्हा - 8


मिलिटरी हॉस्पिटल - 0


इतर राज्य - 0


जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 21, खासगी प्रयोगशाळेत 407 तर अँटीजेन चाचणीत एकूण 343 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post