नगर शहरात लसीकरण ठप्प! सोमवारीही लस नाही

 लसीकरण संबंधीत सुचना


सोमवार दि. ७ जून रोजी लसीकरण बंद राहणार आहे लसींचा पुरवठा न झाल्याने रविवार दि. ७ जून २०२१ रोजी अहमदनगर मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असून लस प्राप्त झाल्यावर पुढील नियोजन जाहिर केले जाईल. कृपया याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post